-
भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षी आणि बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन 'इंडियन फुटबॉल सुपर लीग' मधील चेन्नईन एफसी विरुद्ध एफसी गोवा हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते.
-
कर्णधार महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षीला फुटबॉल संदर्भात माहिती देताना
-
सामन्यात मध्यांतराच्यावेळी सेल्फी टिपताना
-
महेंद्रसिंग धोनी आणि अभिषेक बच्चन मैदानात उतरुन धमाल करताना.
-
-
महेंद्रसिंग धोनी आपल्या फॅन्सला ऑटोग्राफ देताना.
-
अभिषेक बच्चन सामन्यादरम्यान प्रतिक्रिया देत आहे. महेंद्रसिंग धोनी नेहमीप्रमाणे शांत असून कोणतीही चिंता वा प्रतिक्रीया त्याच्या चेहऱ्यावर नाही.
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ