-
भारतीय क्रिकेट संघाला १९८३ साली पहिला विश्वचषक जिंकून देण्याची किमया साध्य करणाऱया माजी कर्णधार कपील देव यांचा आज ५६ वा वाढदिवस. त्यानिमित्ताने कपील यांच्या काही खास छायाचित्रांचा संग्रह..
-
सराव करताना कपील देव. (एक्स्प्रेस फोटो)
-
कपील देव यांना लेफ्टनंट पदवी प्रदान करण्यात आली तेव्हाचा क्षण. (एक्स्प्रेस फोटो)
-
कपील देव यांची छबी. (एक्स्प्रेस फोटो)
-
कपील देव आणि त्यांची पत्नी रोमी यांची छबी. (एक्स्प्रेस फोटो)
-
कपील देव यांचा मेणाच्या पुतळ्यासोबतचा फोटो. (एक्स्प्रेस फोटो)
-
तत्कालीन राष्ट्रपती आर.व्यंकटरामन यांच्या हस्ते कपील देव यांना पद्म भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला तेव्हाचा क्षण. (एक्स्प्रेस फोटो)
-
वर्ल्ड क्रिकेट गॅलरीचे उदघाटनावेळी उद्धव ठाकरे, सुनील गावसकर यांच्यासमवेत कपील देव. (एक्स्प्रेस फोटो)
-
अशोक मल्होत्रा आणि कपील देव.
-
कपील देव आणि त्यांचे बंधू. (एक्स्प्रेस फोटो)
-
वेस्ट इंडिजचे माजी गोलंदाज जोएल गार्नर यांच्यासोबत कपील देव. (एक्स्प्रेस फोटो)
-
विकेट मिळाल्यानंतर आनंद साजरा करताना कपील देव यांची छबी. (एक्स्प्रेस फोटो)
-
पत्नी रोमीसोबत भारतीय संघाचे माजी कर्णधार कपील देव. (एक्स्प्रेस फोटो)
-
-
माजी कर्णधार कपील देव आणि उप-कर्णधार मोहिंदर अमरनाथ १९८३ चा विश्वचषक उंचावताना. (एक्स्प्रेस फोटो)
-
शेफ कपील देव.
-
निवड समितीच्या बैठकीत सचिन आणि कपील. (एक्स्प्रेस फोटो)
-
कपील यांच्या सत्कार. (एक्स्प्रेस फोटो)
-
कपील देव, सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरुद्दीन. (एक्स्प्रेस फोटो)
-
नरेंद्र मोदी यांच्यासमवेत कपील देव. (एक्स्प्रेस फोटो)
-
गोल्फपटू कपील. (एक्स्प्रेस फोटो)
-
बॉलीवूड अभिनेते अमिताभ, माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू यांच्यासोबत कपील देव. (एक्स्प्रेस फोटो)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ