आशिया कप २०१६ सुरु होण्यापूर्वी भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली याने आपल्या कुटुंबियांसह सुवर्ण मंदिर आणि वाघा बॉर्डरला भेट दिली. (छायाः इन्स्टाग्राम) आपल्या भाच्यासह सेल्फीसाठी पोज देताना विराट. अमृतसरला सहलीला गेल्यावर विराटने त्याच्या कुटुंबियांसह काढलेला फोटो. विराटने सुवर्ण मंदिराला भेट दिली. काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीला 'टिसॉट' या घड्याळ कंपनीचा राजदूत म्हणून घोषित करण्यात आले. आपल्या आईसह सेल्फीला पोज देताना विराट कोहली. विराटने त्याचा 'बिफोर आफ्टर' लूक फोटो इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केला. कॉफी कपसह विराटचा 'मॉर्निग सेल्फी'. आपल्या काही जवळच्या मित्रांसह विराट या फोटोत दिसतो. ऑस्ट्रेलिया दौ-यावर असताना विराटने शर्टलेस सेल्फी प्रसिद्ध केला होता. (छाया सौजन्यः इन्स्टाग्राम) आपल्या नवी दिल्लीत घरात सेल्फी काढताना विराट कोहली. (छाया सौजन्यः इन्स्टाग्राम) ऑस्ट्रेलिया दौ-यावर असताना विराटने ब-याच ठिकाणांना भेट दिली होती. (छाया सौजन्यः इन्स्टाग्राम) दौ-यावर असताना विराटने त्याच्या मित्राच्या फार्महाउसला भेट दिली होती. त्यावेळी काढलेला फोटो. (छाया सौजन्यः इन्स्टाग्राम) -
ऑस्ट्रेलिया दौ-यावर जाण्यापूर्वी विराटला बीसीसीआयच्या सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आणि त्या छायाचित्रास तो आपल्या इन्स्टा डायरीत टाकण्यास विसरला नाही. (छाया सौजन्यः इन्स्टाग्राम)
विराटने वडिलांसोबतचा लहानपणीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. (छाया सौजन्यः इन्स्टाग्राम) आपल्या चुलत भावंडांसोबत विराटने शेअर केलेला लहानपणीचा फोटो. (छाया सौजन्यः इन्स्टाग्राम) विराट आणि त्याचा भाऊ विकास यात दिसत आहे. (छाया सौजन्यः इन्स्टाग्राम)
माधुरी दीक्षितच्या पतीने घटवले तब्बल १८ किलो वजन; डॉ. नेने म्हणाले, “मांसाहार सोडला, दारू…”