सुप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा चाहतावर्ग जगभर पसरला आहे यात काही वेगळ सांगण्याची गरज नाही. असाच एक अफगाणिस्तानमधला पाच वर्षांचा चिमुरडा मुर्तझा अहमदील मेस्सीचा कट्टर चाहता आहे. मेस्सीची जर्सी घालून खेळण्याची इच्छा असुनही परिस्थितीअभावी त्याचे कुटुंबीय या चिमुरड्याची ही इच्छा पूर्ण करु शकत नाही. परंतु त्याच्या लहान भावाने खरीखुरी नसणारी पण मेस्सीच्या जर्सीसारखी दिसणारी प्लॅस्टिकची जर्सी त्याला बनऊन दिली. मेस्सीप्रेमाने भारलेल्या आणि प्लॅस्टिक जर्सीतल्या चिमुरडय़ा चाहत्याचे छायाचित्र व्हायरल झाले. खुद्द मेस्सीने या चाहत्याची दखल घेतली असून मेस्सी या चाहत्याला भेटण्यासाठी उत्सुक आहे. -
फुटबॉलचा आनंद घेताना चिमुरडा मुर्तझा
-
फुटबॉलचा आनंद घेताना चिमुरडा मुर्तझा
-
फुटबॉलचा आनंद घेताना चिमुरडा मुर्तझा
-
फुटबॉलचा आनंद घेताना चिमुरडा मुर्तझा
-
फुटबॉलचा आनंद घेताना चिमुरडा मुर्तझा
-
फुटबॉलचा आनंद घेताना चिमुरडा मुर्तझा
-
फुटबॉलचा आनंद घेताना चिमुरडा मुर्तझा
-
फुटबॉलचा आनंद घेताना चिमुरडा मुर्तझा
-
फुटबॉलचा आनंद घेताना चिमुरडा मुर्तझा
-
प्लॅस्टिक जर्सीतील चिमुरडा मुर्तझा

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ