-
कॅप्टनकूल धोनीला श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱया ट्वेन्टी-२० सामन्यानंतर आपल्या रांचीतील घरी चिमुकल्या झिवासोबत वेळ घालवता आला. ऑस्ट्रेलिया दौऱयामुळे गेले अनेक दिवस धोनी झिवापासून दूर होता. (पीटीआय)
-
सततचे क्रिकेट दौरे आणि सराव यामुळे धोनीला आपल्या चिमुकल्या झिवासोबत तसा कमीच वेळ मिळतो. पण मिळालेल्या वेळतही झिवा नेहमी आनंदी रहावी यासाठी काहीतरी खास करत असतो. (छाया- फेसबुक)
-
धोनीने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केलेले झिवासोबतचे छायाचित्र.
-
कॅप्टनकूल धोनी, त्याची पत्नी साक्षी आणि चिमुकली झिवा.
-
धोनीची पत्नी साक्षीने सोमवारी झिवाचा हा लोभस फोटो ट्विटरवर पोस्टकरून आपली चिमुकली १० महिन्यांची झाली असल्याचे सांगितले.
-
अभिनेता सुशांत सिंग राजपुतसोबतचा झिवाचा सेल्फी. सुशांत त्याच्या आगामी चित्रपटात धोनीची भूमिका साकारत आहे. (छाया- इंस्टाग्राम)
-
सुशांतची प्रेयसी अंकितसोबत धोनीची चिमुकली झिवा. (इंस्टाग्राम)
-
-
झिवाचा आणखी एक इंस्टाग्राम क्लिक.
-
आयपीएल स्पर्धेत मात्र झिवा नेहमी आपल्या धोनी डॅडींसोबत पाहायला मिळत होती.
-
आयपीएलचे सर्व सामने भारतातच असल्याने धोनीलाही झिवाला वेळ देता येत होता.
-
चेन्नईच्या प्रत्येक सामन्यावेळी झिवा पव्हेलियनमध्ये उपस्थित होती.
-
-
ड्वेन ब्राव्होच्या म्युझिक लॉंचवेळीही धोनी, साक्षी आणि झिवा एकत्रित उपस्थित होते.
-
झिवा आणि तिचे आजोबा.
-
-
-
-
-
-
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ