-
आशिया चषक विजेता भारतीय संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी सोमवारी मायदेशात दाखल झाला.
-
आशिया चषक विजेत्या भारतीय संघाचे कोलकाताच्या विमानतळावर चाहत्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.
-
विराट कोहली भोवती चाहत्यांनी गर्दी केली होती.
-
टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन.
-
शिखर धवनने आशिया चषकाच्या अखेरच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध महत्त्वपूर्ण खेळी केली होती.
-
यंदाचा ट्वेन्टी-२० विश्वचषक भारतच जिंकणार असल्याचा विश्वास धोनीने व्यक्त केला आहे.
-
हार्दिक पंड्या या युवा खेळाडूनेही आशिया चषकात चमकदार कामगिरी केली आहे.
-
रोहित शर्मा आणि सुरेश रैना.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”