-
भारताचा वेगवान गोलंदाज इरफान पठाणने काही दिवसांपूर्वी विवाहबद्ध झाला होता. त्याच्या लग्नाचा स्वागत समारंभ नुकताच पार पडला. (सौजन्य-ट्विटर)
-
भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस लक्ष्मण या कार्यक्रमाला सहकुटुंब उपस्थित होता. (सौजन्य-ट्विटर)
-
दिल्लीचा क्रिकेटपटू उन्मुक्त चंद आणि इरफान पठाण. (सौजन्य-ट्विटर)
-
मोहम्मद कैफ आणि इरफान पठाण. (सौजन्य-ट्विटर)
-
गोलंदाज पियुष चावलादेखील स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित होता. (सौजन्य-ट्विटर)
-
अभिनेत्री युविका चौधरी हिच्यासह इरफान पठाण. (सौजन्य-ट्विटर)
-

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा