-
करोडो लोकांच्या मनावर राज्य करणारा भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर याने रविवारी त्याचा ४३ वा वाढदिवस साजरा केला. त्याने पत्नी अंजलीसह केक कापून वाढदिवस साजरा केलाच पण वांद्रयाच्या एमआयजी क्लबवर सचिनने मेक-ए-विश या स्वंयसेवी संस्थेच्या मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंदही लुटला.

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल