-
आयपीएल ९ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सतर्फे (केकेआर) खेळत असलेला वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू आंद्रे रसेलबरोबर त्याची प्रेयसी जस्सिम लोरा सध्या त्याच्याबरोबर भारतात आहे. अलिकडेच तिने बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि केकेआरचा मालक शाहरुख खानची भेट घेतली. लोराने आपली अनेक हॉट छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. (Photo Source:Instagram)
-
बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोरा आणि रसेलने नोव्हेंबर २०१४ मध्ये साखरपुडा केला. (Photo Source:Instagram)
-
वेस्ट इंडीजमधील काही निवडक मॉडेल्समध्ये लोराचे नाव सामील आहे. (Photo Source:Instagram)
-
अलिकडेच तिने भारतात आपला वाढदिवस साजरा केला. (Photo Source:Instagram)
-
रसेलला चिअर करण्यासाठी भारतात आलेली लोरा सतत त्याच्या बरोबर असते. (Photo Source:Instagram)
-
आपल्या मैत्रीणीबरोबर एका आनंदाच्या क्षणी लोरा. (Photo Source:Instagram)
-
सोशल मीडियावर शेअर कली गेलेली लोराचे एक हॉट छायाचित्र. (Photo Source:Instagram)
-
एका ट्रिपदरम्यानचे समुद्र किनाऱ्यावरील लोराचे छायाचित्र. (Photo Source:Instagram)
बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल