-
विराट कोहलीने बुधवारी पंजाब विरुद्धच्या सामन्यात फटक्यांची अतिषबाजी करत स्पर्धेतील चौथे शतक झळकावले. (पीटीआय)
-
विराट कोहली हा असा एक अद्वितीय खेळाडू आहे की ज्याच्यावर कसलाही परीणाम होत नाही. प्रतिस्पध्र्याचा नाही, गोलंदाजांचा नाही पावसाची आणि ओल्या खेळपट्टीचीही नाही आणि दुखापतीची तर नाहीच नाही. (छाया- पीटीआय)
-
सामन्यापूर्वी कोहलीच्या डाव्या बोटाला दुखापत झाली होती, पण त्याची तमा न बाळगता कोलहीने तुफान फलंदाजी करत स्पर्धेतील चौथे शतक झळकावले. (पीटीआय)
-
आयपीएलमध्ये एका हंगामात ८०० धावांचा विक्रमही त्याने रचला. (पीटीआय)
-
पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याची दहा षटके वाया गेली असली त्यानंतर मैदानात कोहली बरसला. (पीटीआय)
-
विराटच्या धावांच्या पावसात बंगळुरुचे चाहते चिंब भिजून गेले.(पीटीआय)
-
विराटच्या शतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने किंग्ज इलेव्हन पंजाबपुढे १५ षटकांत २११ धावांचा डोंगर रचला. (पीटीआय)
-
कोहलीने फक्त ५० चेंडूंत १२ चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर ११३ धावांची झंझावाती खेळी साकारली.
-
कोहलीने ९६ धावा या २० चेंडूंमध्ये फक्त चौकार आणि षटकारांच्या जोरावर वसूल केल्या.
-
सामन्यापूर्वी कोहलीच्या डाव्या बोटाला दुखापत झाली होती, पण त्याची तमा न बाळगता कोलहीने तुफान फलंदाजी करत स्पर्धेतील चौथे शतक झळकावले. (पीटीआय)
-
विराटच्या शतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने किंग्ज इलेव्हन पंजाबपुढे १५ षटकांत २११ धावांचा डोंगर रचला. (बीसीसीआय)
-
आयपीएलमध्ये एका हंगामात ८०० धावांचा विक्रमही त्याने रचला. (बीसीसीआय)
-
विराटची जोरदार फटकेबाजी.(बीसीसीआय)

Video : ‘ही दोस्ती तुटायची नाय!’ लक्ष्मीकांत बेर्डेंचा आभासी फोन आला अन्…; अशोक सराफ यांच्यासह सर्वांचे डोळे पाणावले, पाहा