-
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने स्मॅश सचिन विराट क्रिकेट कार्निवलचे नोयडातील डीएलएफ मॉलमध्ये उदघाटन केले. या स्मॅशचा सचिन हा राजदूत आहे. या स्मॅशअंतर्गत लोकांना मनोरंजनाचा आनंद लुटता येणार आहे. येथे लोकांना क्रिकेट, फुटबॉल, टेन-पिन बॉलिंग आणि इतर काही खेळांचा आनंद लुटता येईल.

US Illegal Immigrants : ‘अमेरिकेत होते हे माहितीच नव्हतं’, ट्रम्प यांनी भारतात परत पाठवलेल्या गुजराती स्थलांतरितांच्या कुटुंबियांचा खुलासा