-
भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू सुरेश रैनाने नुकतेच इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या चिमुकल्या मुलीसोबतचे गोंडस फोटो शेअर केले आहेत. (छाया- इंस्टाग्राम)
-
रैनाची पत्नी प्रियांका चौधरी आणि त्यांची चिमुकली मुलगी. (छाया- इंस्टाग्राम)
-
सुरैश रैना आणि त्याची पत्नी प्रियांका चौधरी. (छाया- इंस्टाग्राम)
-
मे महिन्यात हॉलंडमधील एका हॉस्पिटलमध्ये रैनाची पत्नी प्रियांका हिने गोंडस मुलीला जन्म दिला होता. (इंस्टाग्राम)
-
१० मे रोजी रैना आयपीएलमधून विश्रांती घेऊन पत्नीला भेटण्यासाठी अॅमस्टरडॅमला रवाना झाला होता. २९ वर्षांचा रैना सध्या गुजरात लायन्सचा कर्णधार आहे. नऊ वर्षात प्रथमच तो आयपीएलच्या सामन्याला मुकला

बक्कळ पैसाच पैसा; शुक्र करणार स्वराशीत प्रवेश ‘या’ तीन राशी होणार मालामाल, भौतिक सुखासह पगारवाढही होणार