-
जपानच्या ओकुहारावर मात करत कोरियन ओपनच्या अंतिम फेरीत सायना नेहवाल विजयी.
-
या विजयासह सिंधूने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा बदला घेतला.
-
विजयानंतर प्रेक्षकांना आपलं सुवर्णपदक उंचावून दाखवताना पी. व्ही. सिंधू…
-
सिंधूची ही चौथी कोरियन ओपन स्पर्धा. मात्र यावेळी पहिल्यांदाच सिंधूने अंतिम फेरीत धडक मारत विजय मिळवला. याआधीच्या हंगामांमध्ये सिंधू दुसऱ्या फेरीतून गारद झाली होती.
-
अंतिम फेरीचा हा सामना अतिशय चुरशीचा झाला. दुसऱ्या सेटमध्ये ओकुहाराने आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. २१-११ अशा फरकाने दुसरा सेट जिंकत ओकुहाराने सिंधूला चांगलंच झुंजवलं.
-
पी. व्ही. सिंधू आणि ओकुहारा यांच्यातला वैय्यक्तीत सामन्यांचा रेकॉर्ड आता ४-४ अशा बरोबरीत आहे.
-
विजयी फटका खेळल्यानंतर आनंद व्यक्त करताना भारताची पी. व्ही. सिंधू

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य