-
भारताच्या विजयाचा महत्वाचा शिल्पकार अजिंक्य रहाणेसोबत भारताचा कर्णधार विराट कोहली. अजिंक्य रहाणेने या मालिकेत सलग ४ सामन्यात अर्धशतकं झळकावलं.
-
मालिकावीराचा किताब मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना हार्दिक पांड्या. हार्दिकने या मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजीतही आपलं कौशल्य दाखवलं.
-
प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या सांगण्यावरुन पांड्याला फलंदाजीत चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. या संधीचा पांड्यानेही पुरेपूर फायदा उचलला.
-
केदार जाधव महेंद्रसिंह धोनी आणि हार्दिक पांड्यासोबत. केदार जाधवनेही महत्वाच्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी फोडण्यात महत्वाची कामगिरी बजावली.
-
मालिकावीराचा किताब मिळाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसोबत सेल्फीमध्ये गुंग झालेला हार्दिक पांड्या.
-
हार्दिक पांड्या, महेंद्रसिंह धोनी आणि इतर सहकारी विजयाचं सेलिब्रेशन करताना.
-
पारितोषिक वितरण समारंभावेळी धोनी आणि पांड्यासोबत हास्यविनोदात रंगलेला भारताचा कर्णधार विराट कोहली.

मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “काल समोर आलेले फोटो…”