-
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने टीमसोबत वाढदिवस धमाल पद्धतीने साजरा केला. त्याला सगळ्यांनीच शुभेच्छा दिल्या आहेत. केक कापल्यावर तर सगळ्यांनीच विराटला खास स्टाईलने शुभेच्छा दिल्या
-
केक कापून झाल्यावरचा विराट
-
हार्दिक पंड्या आणि विराटची धमाल मस्ती
-
विराट कोहली
-
विराटच्या वाढदिवसासाठी आणण्यात आलेला केक
-
विराटला केक भरवताना शिखर धवन
-
केक भरवून झाल्यानंतरचे सेलिब्रेशन
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”