-
भारतीय संघातील काही खेळाडूंनी दुसऱ्या कसोटीतील विजयानंतर पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पला भेट दिली.
-
जगभरातील बौद्धधर्मियांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या नागपूर येथील दीक्षाभूमीला श्रीलंकन संघातील खेळाडूंनी भेट दिली.
-
नागपूरच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला एक डाव आणि २३९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
-
रविचंद्रन अश्विनने भटकंती दरम्यान अशी पोझ दिली.
-
अश्विनसह श्रीलंकन खेळाडूंची नागपूर भटकंती
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ