-
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. असा सन्मान मिळवणारा तो तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
-
राष्ट्रकुल स्पर्धेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर मीराबाई चानूचा खेलरत्न पुरस्काराने सन्मान करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद. खेलरत्न पुरस्कार मिळवणारी मीराबाई तिसरी वेटलिफ्टर ठरली.
-
महाराष्ट्राच्या राही सरनौबतलाही यंदा अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं. दोन वर्षाच्या दुखापतीमधून सावरत राहीने यंदाच्या आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती.
-
अॅथलेटिक्समध्ये भारताची तरुण खेळाडू हिमा दासलाही यंदाच्या अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं.
-
भालाफेकपटू नीरज चोप्राही यंदा अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरला.
-
आशियाई खेळ आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत यंदा पदकांची कमाई करणारा नेमबाजपटू अंकुर मित्तल.
-
आशियाई खेळांमध्ये अॅथलेटिक्समध्ये पदकाची कमाई करणारा जिन्सन जॉन्सन राष्ट्रपतींकडून अर्जुन पुरस्कार स्विकारताना.
-
बॅडमिंटन दुहेरीमध्ये भारताचं नेतृत्व करणारी एन. सिकी रेड्डी अर्जुन पुरस्कार स्विकारताना.
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ