-
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आज ४६ वर्षांचा झाला. क्रिकेटच्या मैदानात विक्रम रचणारा सचिन आजवर आपण पाहिला. त्याच्या मैदानाबाहेरील काही खास क्षणांवर टाकलेला हा प्रकाशझोत..
-
साहसी खेळांची मजा घेताना सचिन
-
मेणाच्या पुतळ्यासाठी माप देताना
-
सचिनला गाड्यांचे आणि रेसिंगचे खूप वेड आहे
-
शंभर शतके शंभर बॅट
-
मनसे प्रमुख राज ठाकरेंसोबत सचिन
-
बीएमडब्लूच्या गाड्यांबद्दल सचिनला विशेष प्रेम आहे
-
महानायक अमिताभ बच्चन, हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि ख्यातनाम गायिका लता मंगेशकर यांच्या सोबत क्रिकेटवीर सचिन
-
सोनेरी नाण्यात सचिन
-
आपल्या सहकाऱ्यांचे आनंदाचे क्षण कॅमेरात कैद करताना
-
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसोबत सचिन
-
सचिनचा मेणाचा पुतळा
-
खासदार सचिन तेंडुलकर
-
बॅडमिंटनपटू सचिन
-
मराठमोळा सन्मान
-
प्रो कब्बडीच्या मैदानावर सचिन
-
सत्यसाईबाबांच्या भेटीला गेलेला सचिन
-
कॅननच्या एका कार्यक्रमात कॅमरातून छायाचित्र टिपताना सचिन
-
नागपूरजवळील उमर्डे कऱ्हांडला अभयारण्यात सचिन तेंडुलकर 2016 व्याघ्रदर्शनासाठी गेला होता
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ