-
Sachin Tendulkar Birthday : तमाम क्रिकेटचाहत्यांचा देव असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा आज ४६ वा वाढदिवस. त्यानिमित्त त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊया. हातात क्रिकेटची बॅट घेतलेला सचिनचा बालपणीचा सर्वात प्रसिध्द फोटो. (एक्स्प्रेस फोटो)
-
अभिनेता नाना पाटेकर आणि सचिन तेंडुलकर गप्पांमध्ये रंगलेले असताना. (एक्स्प्रेस फोटो)
-
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी फुटबॉल खेळताना. (छाया – रवी बत्रा)
-
१९९५ साली अर्जन पुरस्कार स्विकारल्यानंतर आपली पत्नी अंजलीसह राष्ट्रपती भवनातून बाहेर पडणारा सचिन. (छाया – रवी बत्रा)
-
क्रिकेटर कपिल देव आणि सचिन तेंडुलकर. (एक्स्प्रेस फोटो)
-
सरावाच्या वेळी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली. (एक्स्प्रेस फोटो)
-
सचिन रमेश तेंडुलकर. (एक्स्प्रेस फोटो)
-
सचिनचा एक शानदार फटका. (छाया-रवी बत्रा)
-
वाढदिवसाचा केक कापताना सचिन तेंडुलकर. (एक्स्प्रेस फोटो)
-
सचिनचा एक शानदार फटका. (छाया-रवी बत्रा)
-
जयपूर येथील एस.एम. स्टेडियमवर गोलंदाजीचा सराव करताना वेंकटपती राजू आणि सचिन तेंडुलकर. (छाया-रवी बत्रा)
-
पटियाला येथे विल्स ट्रॉफी किक्रेट चॅम्पियनशीपमध्ये कुंबळेच्या गोलंदाजीवर पायचीत झालेला सचिन तेंडुलकर (छाया-स्वदेश तलवार)
-
सचिनचा एक शानदार फटका. (एक्स्प्रेस फोटो)
-
सचिनचा सराव. (छाया – आर.के.दयाल)
-
सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरूद्दीन गप्पा मारताना. (एक्स्प्रेस फोटो)
-
सरावाच्या वेळी वॉर्मअप करताना व्यस्त सचिन. (एक्स्प्रेस फोटो)
-
क्रिकेटर कपिल देव आणि सचिन तेंडुलकर. (एक्स्प्रेस फोटो)
-
भारतीय क्रिकेट संघ. (एक्स्प्रेस फोटो)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल