-
मुंबई इंडियन्सकडून आयपीएलचं चौथं विजेतेपद पटकावल्यानंतर रोहित शर्मा सध्या मालदिवमध्ये परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीवर आहे.
-
रोहितसोबत बायको रितीका आणि मुलगी समायराही सोबत आहे.
-
३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ २२ तारखेला इंग्लंडला रवाना होईल. त्याआधी रोहित आपल्या बायकोसोबत समुद्रकिनाऱ्यावर निवांत वेळ घालवणं पसंत केलं.
-
आपल्या मित्रांसोबत धमाल मस्ती करण्यात रोहित-रितीका व्यस्त होते.
-
आपल्या मित्रपरिवारासोबत रोहित शर्मा आणि रितीका
-
सुट्टीवरुन परतल्यानंतर रोहित शर्मा आणि भारतीय संघावर विश्वचषक जिंकवून देण्याचं मोठं आव्हान असणार आहे.
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ