-
विश्वचषक स्पर्धेला इंग्लंडमध्ये मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरातही आता क्रिकेटचा ज्वर चढू लागला आहे, (छाया – प्रदीप दास)
-
मुंबईत एका टॅक्सीवाल्याने आपल्या टॅक्सीच्या छतावर विश्वचषकाची प्रतिकृती बसवत टीम इंडियाला आपला पाठींबा दर्शवला आहे.
-
तरुणाईही भारतीय संघाला पाठींबा देण्यासाठी खास हेअरस्टाईल करुन घेत आहेत. (छाया – प्रदीप दास)
-
मुंबईतल्या रिक्षावाल्यांनीही #लेजायेंगे या कँपेनअंतर्गत भारतीय संघाला पाठींबा दर्शवला आहे.
-
डोक्यावर विश्वचषकाची प्रतिकृती घेऊन फिरणारी ही तरुणाई सध्या चर्चेचा विषय बनली आहे. (छाया – प्रदीप दास)
-
सामना कोणत्याही संघाचा असो आजकाल मुंबईतले प्रत्येक रिक्षावाले मोबाईलवर लाईव्ह स्कोअर आणि इतर अपडेट घेत असतात.
-
विराट कोहलीच्या संघाकडून यंदा सर्व भारतवासीयांना खूप अपेक्षा आहेत.
-
एका रिक्षावाल्याने तर थेट हेल्टेम घालूनच भारतीय संघाला पाठींबा देण्यासाठीच्या कँपेनमध्ये आपला सहभाग नोंदवला.
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ