-
सोशल नेटवर्किंगवर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या सोशल नेटवर्किंगवर सगळ्यात चर्चेचा विषय आहे तो आपण म्हतारपणी कसे दिसू यासंदर्भातील फोटोंचा ट्रेण्ड. मुळात हा ट्रेण्ड अचानक व्हायरल होण्यामागील कारण आहे फेसअॅप. फेसअॅप वापरुन अगदी सेलिब्रिटीजपासून सामान्यांपर्यंत अनेकजण भविष्यात डोकावून आपण खरचं काही वर्षांनी कसे दिसू हे तपासून पाहत असून ते फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर करत आहेत. त्यातही भारतीय खेळाडूंचे म्हातारपणातील लूक्स चांगलेच व्हायरल झालेले दिसत आहेत. हे लूक्स भारताचा २०५३ मधील विश्वचषक स्पर्धेसाठीचा संघ असल्याचे नेटकऱ्यांनी मजेत म्हटले आहे. पाहुयात कसे दिसतील काही वर्षांनी आपले लाडके खेळाडू…
-
महेंद्रसिंह धोनी
-
रविंद्र जाडेजा
-
विराट कोहली
-
रोहित शर्मा
-
युझवेन्द्र चहल
-
हार्दिक पांड्या
-
जसप्रीत बुमराह
-
भुवनेश्वर कुमार
-
विराट कोहली
-
दिनेश कार्तिक
-
-
भारतीय संघ
-
भारतीय क्रिकेटपटूंबरोबर परदेशी खेळाडूंचेही म्हातारपणीचे लूक्स व्हायरल झालेले दिसत आहेत. हा आहे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याचा फोटो.
-
बेन स्टोक्स
-
राशिद खान
-
पाकिस्तीनी संघ
-
लसिथ मलिंगा
-
ख्रिस गेल
-
लॉकी फर्ग्युसन

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ