-
भारतीय उपखंडात इतर क्रिडाप्रकारांच्या तुलनेत सर्वाधिक लोकप्रियता लाभली आहे ती क्रिकेटलाच. त्यामुळे क्रिकेट रसिस या खेळाशी निगडीत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. अगदी क्रिकेटवीरांच्या वैयक्तिक आयुष्यातही चाहत्यांना रस असतो. हे खेळाडू कोणती गाडी वापरतात, काय खातात, काय पितात इथपासून त्यांच्या प्रेयसींबद्दल सर्वच माहिती जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळे आज आपण जाणून घेऊया खेळाडूंच्या सुंदर प्रेयसी आणि पत्नी विषयी..
-
युवराज सिंह आणि हेजल कीच
-
मिचेल जॉनसन आणि जेसिका ब्रॅटिच
-
जे पी ड्युमिनी आणि स्यू ड्युमिनी
-
हरभजन सिंह आणि गीता बसरा
-
इशांत शर्मा आणि प्रतिमा सिंह
-
गौतम गंभीर आणि नताशा गंभीर
-
एबी डिव्हिलियर्स आणि डॅनियल डिव्हिलियर्स
-
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा
-
भुवनेश्वर कुमार आणि नुपुर नागर
-
ब्रँडम मॅक्यूलम आणि एलिसा मॅक्यूलम
-
महेंद्र सिंह धोनी आणि साक्षी
-
डेल स्टेन आणि जीन किट्समन
-
डेव्हिड मिलर आणि सारा जॉय कबानुक
-
डेव्हिड वॉर्नर आणि कँडिस फाल्झन
-
दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल
-
ग्लेन मॅक्सवेल आणि कॅडियन वेट
-
रोहित शर्मा आणि रितिका सजदेह
-
शेन वॉटसन आणि ली फुरलाँग
-
शिखर धवन आणि आयशा मुखर्जी

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ