-
भारताचा 'हिटमॅन' रोहित शर्मा याने पत्नी रितिकासोबत आपली करवा चौथचा सण प्रेमाने साजरा केला.
-
भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने त्याच्या पत्नीसोबत करवा चौथ साजरा केला.
-
माजी फलंदाज आणि भाजपाचे विद्यमान खासदार गौतम गंभीर याने करवा चौथच्या सणाचा फोटो शेअर केला.
-
टीम इंडियाच्या 'गब्बर' शिखर धवनने करवा चौथच्या सणाचा छानसा फोटो शेअर केला.
-
भारताचा माजी तडाखेबाज सलामीवीर विरेंद्र सेहवाग याच्या पत्नीने करवा चौथचा सण साजरा केला.
-
टीम इंडियाचा दमदार स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्या पत्नीने करवा चौथचा सण साजरा केला.
-
'कॅप्टन कोहली'ने पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबतचा करवा चौथचा फोटो शेअर केला.
-
डावखुरा फलंदाज सुरेश रैना याने पत्नीसोबतचा करवा चौथ सणाचा फोटो शेअर केला.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ