-
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आज आपल्या वयाच्या ३१ व्या वर्षात पदार्पण करतो आहे.
-
पत्नी अनुष्का शर्मासोबत विराट कोहली भूतानमध्ये पोहचला आहे.
-
भूतानमध्ये विराट आणि अनुष्काने ट्रेकिंग करण्याकडे भर दिला.
-
यानंतर विरुष्काने स्थानिकांच्या घरात जाऊन पदार्थांचा आस्वाद घेत, फोटोसेशनही केलं.
-
भूतानमध्ये गाईला खायला देताना अनुष्का शर्मा
-
सध्या सुरु असलेल्या बांगलादेश दौऱ्यात विराटला विश्रांती देण्यात आली आहे. या सुट्टीचा उपयोग विराट आपली पत्नी अनुष्कासोबत राहून वेळ घालवण्यात करतो आहे.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ