-
बांगलादेशविरुद्ध ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत बाजी मारल्यानंतर भारतीय संघ आता कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. (सौजन्य- AP फोटो)
-
गुरुवारपासून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. (सौजन्य- AP फोटो)
-
या मालिकेत भारतीय संघ आपलं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतलं स्थान बळकट करण्याच्या उद्देशानं उतरणार आहे. (सौजन्य- AP फोटो)
-
टी-२० मालिकेत विश्रांती घेतल्यानंतर कर्णधार विराट कसोटी मालिकेतून पुनरागमन करत आहे. (सौजन्य- AP फोटो)
-
विराट कोहली आणि रोहित शर्मा चर्चा करताना. (सौजन्य- AP फोटो)
-
इंदूरच्या होळकर मैदानावर हा सामना रंगणार आहे. (सौजन्य- AP फोटो)
-
या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघ इडन गार्डन्सच्या मैदानावर आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळेल, (सौजन्य- AP फोटो)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ