-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला भारतात 'क्रिकेटचा देव' मानलं जातं.
-
२०१३ साली आजच्या दिवशी सचिनने क्रिकेटला अलविदा केलं.
-
-
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वेळा सामनावीराचा किताब – ९
-
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामने – ४६३
-
एका वर्षात सर्वाधिक धावा – १८९४
-
२०० कसोटी सामने खेळणारा जगातील एकमेव क्रिकेटपटू
-
७० हून अधिक आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारा खेळाडू
-
क्रिकेट कारकिर्दीत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा – ३४, ३५७
-
वयाच्या २० व्या वर्षाआधी ५ कसोटी शतके करणारा एकमेव खेळाडू
-
जगातील तब्बल ९० वेगवेगळ्या मैदानांवर क्रिकेट खेळणारा खेळाडू; असा विक्रम आजपर्यंत कोणालाही जमला नाही
-
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात द्विशतक करणारा पहिला खेळाडू
-
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू – २,२७८
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”