-
भारतीय संघ शुक्रवारपासून (२२ नोव्हें) पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे.
-
भारत-बांगलादेश दिवस-रात्र कसोटी SG कंपनीच्या गुलाबी चेंडूने खेळण्यात येणार आहे.
-
भारत आणि बांगलादेश या दोनही संघांसाठी हा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना आहे. (सौजन्य -एएनआय)
-
या गुलाबी चेंडूच्या कसोटीसाठी कोलकाता शहर 'गुलाबी'मय सज्ज झाले आहे.
-
कोलकातातील रस्त्यांपासून ते हॉटेलपर्यंत सगळीकडे गुलाबी वातावरण पाहायला मिळत आहे.
-
बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या मुख्य कार्यालयावरसुद्धा गुलाबी छटा उमटली आहे. (सौजन्य -एएनआय)
-
या कसोटीसाठी गुलाबी रंगाचे बोधचिन्ह (मॅस्कॉट) बनवण्यात आले असून त्याला ‘पिंकू’ असे नाव देण्यात आले आहे. (सौजन्य -एएनआय)
-
BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने मंगळवारी या पिंकूसह ट्विटरवर छायाचित्र पोस्ट केले होते.
-
इकतेच नव्हे तर स्टेडिअमच्या स्टँडमध्येही सुंदर गुलाबी लाईट अरेंजमेंट करण्यात आली आहे.
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”