-
डिसेंबरमध्ये होणाऱ्या IPL 2020 Auction साठी काही महत्त्वाच्या खेळाडूंची मूळ किंमत (base price) जाहीर करण्यात आली आहे.
-
अँजेलो मॅथ्यूज – २ कोटी
-
ख्रिस लीन – २ कोटी
-
ख्रिस वोक्स – १.५ कोटी
-
डेल स्टेन – २ कोटी
-
इयॉन मॉर्गन – १.५ कोटी
-
ग्लेन मॅक्सवेल – २ कोटी
-
जेसन रॉय – १.५ कोटी
-
जॉश हेजलवूड – २ कोटी
-
केन रिचर्डसन – १.५ कोटी
-
शॉन मार्श – १.५ कोटी
-
मिचेल मार्श – २ कोटी
-
पॅट कमिन्स – २ कोटी
-
रॉबिन उथप्पा – १.५ कोटी
-
कायल अबॉट – १.५ कोटी
-
ख्रिस मॉरिस – १.५ कोटी
-
डेव्हिड विली – १.५ कोटी
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”