-
चेन्नई सुपर किंग्स संघाने गेल्या हंगामात उपविजेतेपद पटकावले.
-
यंदाच्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सने काही खेळाडूंना करारमुक्त केले, काहींना संघात कायम ठेवले. तर काहींना लिलावात विकत घेतले.
-
IPL 2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडे अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत.
-
चेन्नई सुपर किंग्सने कायम राखलेले आणि लिलावात विकत घेतलेले खेळाडू पाहू या
-
महेंद्रसिंग धोनी
-
दीपक चहर
-
सुरेश रैना
-
शार्दूल ठाकूर
-
सॅम करन (५.५० कोटी)
-
शेन वॉटसन
-
रविंद्र जाडेजा
-
नारायण जगदीशन
-
लुंगी एन्गीडी
-
आर साई किशोर (२० लाख)
-
मुरली विजय
-
मिचेल सँटनर
-
मोनु कुमार
-
केएम असिफ
-
केदार जाधव
-
पियुष चावला (६.७५ कोटी)
-
करन शर्मा
-
इम्रान ताहीर
-
हरभजन सिंग
-
फाफ डु प्लेसिस
-
ड्वेन ब्राव्हो
-
अंबाती रायुडू
-
ऋतुराज गायकवाड
-
जोश हेजलवूड (२ कोटी)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ