-
टीम इंडिया श्रीलंकेविरूद्ध ५ जानेवारीपासून टी २० मालिका खेळणार आहे.
-
ही टी २० मालिका ३ सामन्यांची आहे.
-
या मालिकेसाठी भारताने तगडा संघ निवडला आहे. पाहूया संघ…
-
विराट कोहली (कर्णधार)
-
शिखर धवन
-
लोकेश राहुल (टी २०, एकदिवसीय)
-
श्रेयस अय्यर(टी २०, एकदिवसीय)
-
मनीष पांडे (टी २०, एकदिवसीय)
-
संजू सॅमसन
-
ऋषभ पंत
-
शिवम दुबे
-
युझवेंद्र चहल (टी २०, एकदिवसीय)
-
कुलदीप यादव
-
रविंद्र जाडेजा (टी २०, एकदिवसीय)
-
शार्दूल ठाकूर
-
नवदीप सैनी (टी २०, एकदिवसीय)
-
जसप्रीत बुमराह
-
वॉशिंग्टन सुंदर (टी २०)

वेश्याव्यवसायातून महिलेची १५ वर्षांनी झाली सुटका, घरी पोहोचताच कुटुंबियांनी…