-
श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवत नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात केली.
-
श्रीलंकेसाठी हा पराभव मानहानीकारक ठरला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासात लंकेचा हा ६३ वा पराभव ठरला. जाणून घेऊयात सर्वाधिक पराभवाचा सामना करावा लागलेल्या संघांबद्दल…
-
६३ पराभवांसह श्रीलंका पहिल्या स्थानी
-
वेस्ट इंडिज ६२ पराभवांसह दुसऱ्या स्थानावर
-
बांगलादेश ६० पराभवांसह तिसऱ्या स्थानी
-
न्यूझीलंडच्या खात्यातही ६० पराभव जमा
-
पाकिस्तानच्या खात्यात ५७ पराभव
-
ऑस्ट्रेलियाच्या खात्यात ५४ पराभव
-
झिम्बाब्वेनेही ५४ वेळा पराभवाचं तोंड पाहिलं आहे.
-
इंग्लंडच्या खात्यात ५२ पराभव जमा आहेत
-
आयर्लंडच्या खात्यात ४५ पराभव
-
दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात ४५ पराभव
-
४४ पराभवांसह भारत या यादीत तळातल्या स्थानावर

धनंजय मुंडेंचा राजीनामा येताच, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर; भाजपा-राष्ट्रवादीविरोधात ११ नेत्यांची टीम तयार