-
श्रीलंकेविरोधातील मालिकेनंतर भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला असून संघाची निवड करण्यात आली. संघात केदार जाधवलाही स्थान देण्यात आलं आहे. १४ जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने केदार जाधवच्या पुण्यातील घराचा व्हिडीओ शेअर केला आहे.
ही केदार जाधवची घरातील सर्वात आवडती जागा आहे (फोटो सौजन्य – बीसीसीआय) केदार जाधवला निसर्गाची खूप आवड आहे (फोटो सौजन्य – बीसीसीआय) यासाठी त्याने घरातील हा भाग झाडांनी, फुलांनी सजवला आहे. (फोटो सौजन्य – बीसीसीआय) -
(फोटो सौजन्य – बीसीसीआय)
-
(फोटो सौजन्य – बीसीसीआय)
मित्र, कुटुंबीयांसोबत या ठिकाणी वेळ घालवणं केदारला आवडतं. (फोटो सौजन्य – बीसीसीआय) मित्र, कुटुंबीयांसोबत मॅच पाहण्यासाठी मोठी स्क्रीन लावण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – बीसीसीआय) -
(फोटो सौजन्य – बीसीसीआय)
एका चाहत्याने गिफ्ट केलेला स्केचही केदारने आपल्या घरात लावला आहे. हे स्केच आपल्या ह्दयाच्या अत्यंत जवळ असल्याचं तो सांगतो. (फोटो सौजन्य – बीसीसीआय) पुणे येथील इंग्लंडविरोधातील सामन्यात १२० धावा केल्या होत्या. या सामन्यातील फोटो त्याने फ्रेम करुन घरात लावला आहे. (फोटो सौजन्य – बीसीसीआय) घराच्या गॅलरीतून दिसणारं हे दृश्य केदार जाधवला फार आवडतं. (फोटो सौजन्य – बीसीसीआय) -
(फोटो सौजन्य – बीसीसीआय)
सकाळी याच ठिकाणी बसून पेपर वाचणे, ब्रेकफास्ट करणे, चहा पिणे त्याला आवडते. (फोटो सौजन्य – बीसीसीआय) -
केदारने घरात क्रिकेटच्या आठवणींचा संग्रह ठेवला आहे. (फोटो सौजन्य – बीसीसीआय) यामध्ये त्याचं क्रिकेटचं सर्व साहित्य आहे. भारतीय संघाचं तसंच आयपीएल संघ चेन्नईचं हेल्मेटही त्याने येथे ठेवलं आहे. (फोटो सौजन्य – बीसीसीआय) -
(फोटो सौजन्य – बीसीसीआय)
एखाद्या खेळाडूसाठी त्याला मिळालेले पुरस्कार फार महत्त्वाचे असतात. हे सर्व पुरस्कार केदारने जपून ठेवले आहेत. (फोटो सौजन्य – बीसीसीआय) केदारने मुलीसाठी घरात खेळण्यासाठी ट्री हाऊस तयार केलं आहे. मुलगी शाळेतून आली की याच ठिकाणी खेळत असते. (फोटो सौजन्य – बीसीसीआय) केदार जाधवच्या घरातील प्ले एरिया. या ठिकाणी मुलीला खेळता यावं याची सोय करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – बीसीसीआय) हे जीमचं साहित्य केदार जाधवला सलमान खानने गिफ्ट केलं आहे. (फोटो सौजन्य – बीसीसीआय) केदार जाधव वेळ मिळेल तेव्हा याठिकाणी व्यायाम करतो. (फोटो सौजन्य – बीसीसीआय) -
केदार जाधवला व्यायामाची खूप आवड आहे. फिट राहण्यासाठी तो नेहमी व्यायामाला प्राधान्य देतो (फोटो सौजन्य – बीसीसीआय)
हा केदार जाधवचा लिव्हिंग रुम आहे. येथे शांत बसून राहणे, आराम करणे आणि टीव्ही पाहणं त्याला फार आवडतं. (फोटो सौजन्य – बीसीसीआय) केदार जाधव जेव्हा कधी घरी असतो तेव्हा घरी मित्रांची गर्दी असते. मित्रांसोबत वेळ घालवणं केदारला फार आवडतं.(फोटो सौजन्य – बीसीसीआय) येथे बसून केदार मित्रांसोबत टीव्ही, शो एन्जॉय करतो. (फोटो सौजन्य – बीसीसीआय)
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”