-
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०१९ वर्षात धडाकेबाज कामगिरी केली. विश्वचषकातील पराभव वगळता सर्व मालिकांमध्ये भारतीय संघाने आपलं वर्चस्व कायम राखलं.
-
नवीन वर्षाची सुरुवातही भारतीय संघाने आपल्या घरच्या मैदानावर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन केली.
-
यानंतर नवीन वर्षात आपला पहिला परदेश दौरा करणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडला पहिल्या टी-२० सामन्यात हरवलं.
-
मात्र भारतीय संघाला सध्या दुखापतीचं ग्रहण लागलं आहे, गेल्या काही सामन्यांमध्ये भारताचे प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत. जाणून घेऊयात या खेळाडूंबद्दल….
-
हार्दिक पांड्या – राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार सुरु आहेत
-
दिपक चहर – पाठीला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर
-
शिखर धवन – खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर
-
इशांत शर्मा – पायाच्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर
-
भुवनेश्वर कुमार – Sports Hernia आजारामुळे भुवनेश्वर भारतीय संघाबाहेर
-
खलिल अहमद – डाव्या मनगटाला दुखापत झाल्यामुळे खलिल राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत
-
रोहित शर्मा – पोटरीचे स्नायू दुखावल्यामुळे रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्ध वन-डे आणि कसोटी मालिकेतून संघाबाहेर

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO