-
१०) सर डोनाल्ड ब्रॅडमन : ५२ कसोटी सामने- ६,९९६ धावा. २९ शतकं (१२ द्विशतकं), सरासरी : ९९.९४
-
०९) सुनील नारायण : (मेडन सुपर ओव्हर) कॅरेबियन प्रीमिअर लिग – ऍमेझॉन वोरीअर्सकडून १२ धावांचा बचाव करताना मेडन सुपर ओव्हर. (या रेकॉर्डची बरोबरी होऊ शकते पण हा रेकॉर्ड तोडणं अशक्य आहे.)
-
०८) महेंद्रसिंग धोनी : आयसीसीचा ५०-५० वर्ल्ड कप, आयसीसीचा टी-२० वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेला जगातला एकमेव कर्णधार. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा बंद झाल्यामुळे हा रेकॉर्ड तोडणं अशक्य आहे.
-
०७) फिल सिमन्स – वेस्ट इंडीज : फिल सिमन्सनं १० षटकात ( ८ निर्धाव षटकं) – ३ धावा – ४ बळी, १९९२
-
०६) जिम लेकर्स : इंग्लंडच्या जिम लेकर्सने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका कसोटी सामन्यात १९ विकेट्स घेण्याचा विक्रम केला.( १ इंनिंगमध्ये ९ विकेट्स आणि दुसऱ्या इंनिंगमध्ये १० विकेट्स )
-
०५) श्रीलंका संघ : भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या संघानं एका डावात ६ बळी गमावत ९५३ धावा काढल्या होत्या.
-
०४) १ चेंडूवर २८६ धावा : १५ जानेवारी १८९४ इंग्लंड पॉल मॉल गॅजेट्सच्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियामध्ये व्हिक्टोरिया आणि स्क्रेच-११ मध्ये झालेल्या सामन्यात झाडावर अडकलेला चेंडू काढेपर्यंत फलंदाजाने २८६ धावा धावून पूर्ण केल्या.
-
०३) मुथय्या मुरलीधरन : आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १,३४७ विकेट्स – ८०० कसोटी, ५३४ एकदिवसीय, १३ टी-२० सामने खेळण्याचा विक्रम.
-
०२) व्हीलफ्रेड रोड्स : १०१० प्रथम श्रेणी सामने (३२ वर्ष), ३९ हजार ९६९ धावा आणि ४२०२ विकेट्स, १६ द्विशतक, १८७ वेळा ५ विकेट्स. ६८ वेळा १० विकेट्स.
-
०१) बापू नाडकर्णी : महाराष्ट्रातील नाशिकमधील बापू नाडकर्णी यांनी १९६३ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३२ षटकांमध्ये ५ धावा आणि २७ निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम केला. यातील सलग २१ षटक निर्धाव होती.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ