-
भारताचा माजी क्रिकेटपटू एस.श्रीसंत याचा आज वाढदिवस आहे. श्रीसंतने एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी या तिन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.
-
श्रीसंत भारताचा वेगवान गोलंदाज होता. ताशी १४० किमी पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करण्याची त्याच्यामध्ये क्षमता होती.
-
देशांतर्गत क्रिकेटमध्ये श्रीसंत केरळचे प्रतिनिधीत्व करायचा. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. श्रीसंत यशस्वी क्रिकेटपटू असला तरी, तो तितकाच वादग्रस्तही ठरला.

श्रीसंतचा भाऊ दिपू सनथान याच्या मालकीची केरळमध्ये म्युझिक कंपनी आहे. त्याची मोठी बहिण निवेदिता दक्षिणेतली अभिनेत्री आहे.
-
क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर श्रीसंतने टेलिव्हिजन क्षेत्रातही नशीब आजमावून पाहिले. २५ मार्च २०१६ रोजी त्याने राजकारणातही प्रवेश केला. तिरुअनंतपूरममधून त्याने भाजपाच्या तिकीटावर निवडणूकही लढवली. त्याला ३४ हजार मते सुद्धा मिळाली. पण त्याचा पराभव झाला.
-
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे सप्टेंबर २०१३ मध्ये बीसीसीआयने श्रीसंतवर कायमस्वरुपी क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली.
-
स्पॉट फिक्सिंगच्या आरोपामध्ये श्रीसंत, अजित चंडीला आणि अंकित चव्हाण या तिघांना अटक झाली होती. हे तिघेही राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधीत्व करायचे.
-
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा त्यावेळी राजस्थान रॉयल्स संघाचे मालक होते.
-
श्रीसंतला मित्राच्या घरातून तर, चांडीला आणि चव्हाणला मुंबईतल्या हॉटेलमधून अटक झाली होती. राजस्थान रॉयल्सने तिघांचे कॉन्ट्रॅक्ट स्थगित केले होते.
-
श्रीसंतला दोन मुली आहेत.
-
जुलै २०१५ मध्ये पतियाळा हाऊस कोर्टाने सबळ पुराव्याअभावी श्रीसंतसह दोघांची सुटका केली.
-
दिल्ली पोलिसांनी पतियाळा हाऊस कोर्टाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले.
-
१२ डिसेंबर २०१३ रोजी श्रीसंतने गर्लफ्रेंड भुवनेश्वरी कुमारीबरोबर लग्न केले. दोघांचे अनेक वर्षापासून प्रेम प्रकरण सुरु होते.
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”