-
१८ आणि २१ मार्च रोजी बांगलादेशात पार पडणाऱ्या Asia XI vs World XI टी-२० सामन्यासाठी बीसीसीआयने आज भारतीय खेळाडूंची घोषणा केली.
-
बांगलादेशात पार पडणाऱ्या Asia XI vs World XI स्पर्धेसाठी संघांची घोषणा करण्यात आलेली आहे. जाणून घेऊया…
-
जाणून घेऊयात कोणत्या भारतीय खेळाडूला या संघात जागा मिळाली आहे.
-
लोकेश राहुल (केवळ एका सामन्यासाठी)
-
शिखर धवन
-
कुलदीप यादव
-
विराट कोहली (नावावर शिक्कामोर्तब मात्र अंतिम घोषणा बाकी)
-
मोहम्मद शमी
-
ऋषभ पंत

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ