पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज फखर जमान यानं आपला All time T20 संघ निवडला आहे. या संघामध्ये फखरने दोन भारतीय खेळाडूंना संधी दिली आहे. टी-२०चा पहिला विश्वचषक भारताला जिंकून देणाऱ्या धोनी आणि सध्या टी-२० मध्ये सर्वाधिक धावा असणाऱ्या विराट कोहलीला फखरने आपल्या संघात स्थान दिलं नाही. फखरने आपल्या संघात एकमेव पाकिस्तानी खेळाडूला संधी दिली आहे. फखरने पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज बाबर आजमला संधी दिली नाही. फखर जमानने आपल्या संघात सर्वाधिक इंग्लंडचे तीन खेळाडू निवडले आहेत. तर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येकी दोन खेळाडूंना निवडले आहे. पाकिस्तान, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान संघाच्या प्रत्येकी एका खेळाडूची निवड केली आहे. पाहूयात फकर जमनचा All time T20 संघ सलामीसाठी फखरने एबी डिव्हिलअर्सची निवड केली आहे. -
दुसरा सलामीवर म्हणून फखरने भारताच्या रोहित शर्माची निवड केली आहे.
-
तिसऱ्या स्थानावर जेसन रॉयची निवड केली आहे.
-
फखरने आपल्या संघात एकमेव पाकिस्तानी खेळाडू शोयब मलिकची निवड केली आहे.
-
संग्रहित छायाचित्र
-
मॅक्सवेल
-
-
कायरन पोलार्ड
-
राशिद खान
-
मिचेल स्टार्क
-
जसप्रीत बुमराह
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ