-
खेळासोबतच आपल्या स्टाइलिश अंदाज आणि लग्जरी लाइफस्टाइलसाठी लोकप्रिय असणारा क्रिकेटपटू म्हणजे विराट कोहली. महागड्या गाड्यांचा शौकीन असणाऱ्या विराट कोहलीचे घर देखील आलिशान आहे. या घराचे आतुन फोटो पाहून तुम्ही देखील चकित व्हाल… (Photo Credit : confluenceworld)
-
गेल्या वर्षी विराटने दिल्लीतील गुरुग्राम येथे एक आलिशान घर घेतले आणि आता तो याच घरामध्ये राहतो. (Photo Credit : confluenceworld)
-
यापूर्वी विराट दिल्लीती पश्चिम विहारमधील मीरा बाग येथे राहत होता. (Photo Credit : confluenceworld)
-
विराटने या घरासाठी ८० कोटी रुपये खर्च केल्याचे म्हटले जाते. (Photo Credit : confluenceworld)
-
त्याचे हे घर गुरुग्राम डीएलएफ सिटी फेज-१, ब्लॉक सी मध्ये आहे. (Photo Credit : confluenceworld)
-
हे नवीन घर खरेदी केल्यावर विराटने त्याच्या मित्रांना पार्टी दिली होती. (Photo Credit : confluenceworld)
-
त्याचे हे घर ५०० चौरस मीटरमध्ये बसले असल्याचे म्हटले जात आहे. (Photo Credit : confluenceworld)
-
एका मोठ्या इंटीरिअर डिझायनर कंपनीने संपूर्ण घराला डिझाइन केले आहे. (Photo Credit : confluenceworld)
-
(Photo Credit : confluenceworld)
-
विराटच्या या घरात स्विमिंग पूल, जीम इत्यादी साठी खास जागा आहे. (Photo Credit : confluenceworld)
-
विराटाने क्रिकेट पाहण्यासाठी घरात मोठा टीव्ही देखील लावला आहे. या टीव्हीवर सतत क्रिकेटच्या मॅच सुरु असतात. (Photo Credit : confluenceworld)
-
(Photo Credit : confluenceworld)
-
काही दिवसांपूर्वी विराटचा घरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. (Photo Credit : confluenceworld)
-
घरातील प्रत्येक कोपरा योग्य रित्या सजवण्यासाठी विराटने विशेष मेहनत घेतली आहे. (Photo Credit : confluenceworld)
-
(Photo Credit : confluenceworld)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ