-
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. १२ मार्चपासून आफ्रिका आणि भारत यांच्यात वन-डे मालिकेला सुरुवात होणार आहे.
-
अपेक्षेप्रमाणे रोहित शर्मा या मालिकेत पुनरागमन करु शकलेला नाहीये. न्यूझीलंड दौऱ्यात टी-२० मालिकेत रोहितला दुखापत झाली होती.
-
असा असेल भारताचा संघ…
-
शिखर धवन
-
पृथ्वी शॉ
-
विराट कोहली (कर्णधार)
-
लोकेश राहुल
-
मनिष पांडे
-
श्रेयस अय्यर
-
ऋषभ पंत
-
हार्दिक पांड्या
-
रविंद्र जाडेजा
-
भुवनेश्वर कुमार
-
युजवेंद्र चहल
-
जसप्रीत बुमराह
-
नवदीप सैनी
-
कुलदीप यादव
-
शुभमन गिल
‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral