-
करोना विषाणू सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे.
-
देशभरात करोना विषाणूने थैमान घातलं आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक आजी-माजी खेळाडू पुढे आले आहेत.
-
कॅलम हडसन-ओडोई – इंग्लंड आणि चेल्सी क्लबचा फुटबॉलपटू
-
ब्लेस मातुडी – फ्रेंच आणि जुव्हेंटस क्लबचा फुटबॉलपटू
-
दमित्री स्ट्राकोव्ह – सायकलपटू
-
डॅनियल रूगानी – इटली आणि जुव्हेंटस क्लबचा फुटबॉलपटू
-
डोनोवान मिशेल – अमेरिकन बास्केटबॉलपटू
-
रूडी गोबर्ट – फ्रान्सचा बास्केटबॉलपटू
-
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज केन रिचर्डसन याने करोना चाचणी करून घेतली. त्यात त्याला करोना झाला नसल्याचे निष्पन्न झाले.
-
इंग्लंडचा फलंदाज अलेक्स हेल्स याला करोनाची लागण झाल्याचे एका पत्रकाराने सांगितले होते. पण ते वृत्त साफ खोटं निघालं.
-
न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू लॉकी फर्ग्युसन याची करोना चाचणी झाली. त्यात तो तंदुरूस्त असल्याचे आढळले.

‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral