-
सध्या करोना व्हायसरने जगभरात धुमाकूळ घातला आहे. सारेच करोनाच्या सावटाखाली आहेत.
-
क्रीडा विश्वाचीही करोनामुळे दाणादाण उडाली आहे. विविध क्रीडापटूंना करोनाची लागण झाली आहे.
-
करोनाच्या तडाख्यामुळे अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्याची वेळ आली आहे.
-
भारतासारख्या क्रिकेटला धर्म मानणाऱ्या देशांत तर क्रिकेटरसिक कोणतेही सामने सुरू नसल्याने कंटाळले आहेत.
-
करोनाने क्रिकेटला दणका दिला असला, तरी क्रिकेटवर आधारित काही चित्रपट मात्र बॉलिवूडमध्ये बनवण्यात आले आहेत. क्रिकेट सामने सुरू नसले तरी हे चित्रपट प्रत्येक क्रिकेटप्रेमीचे मनोरंजन नक्कीच करतील.
-
लगान (२००१)
-
चेन कुली की मेन कुली (२००७)
-
फेरारी की सवारी (२०१२)
-
एम एस धोनी (२०१६)
-
काय पो चे (२०१३)
-
पटियाला हाऊस (२०११)
-
अव्वल नंबर (१९९०)
-
दिल बोले हडीप्पा (२००९)
-
इक्बाल (२००५)
-
अजहर (२०१६)
४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी