-
धर्मनिरपेक्ष अशा भारत देशात क्रिकेटला धर्म मानला जातो. भारतात मोठ्या प्रमाणावर क्रिकेटप्रेमी आहेत.
-
भारतीय क्रिकेट संघ ते टीम इंडिया या प्रवासात भारताने जगाला अनेक प्रतिभावंत कर्णधार दिले आहेत.
-
लोकप्रिय समालोचक आकाश चोप्रा याने त्याला आवडणाऱ्या सर्वोत्तम ६ कर्णधारांची नावे सांगितली आहेत.
-
अगदी अजित वाडेकर यांच्यापासून ते सध्याचा विराट कोहली यांच्यापर्यंत साऱ्यांच्या नावांचा विचार करून त्याने ६ नावे दिली आहेत. पाहूया सर्वोत्तम ६ कर्णधार…
-
क्रमांक ६ – अजित वाडेकर
-
क्रमांक ५ – राहुल द्रविड
-
क्रमांक ४ – विराट कोहली
-
क्रमांक ३ – सौरव गांगुली
-
क्रमांक २ – कपिल देव
-
क्रमांक १ – महेंद्रसिंग धोनी

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी