-
IPL स्पर्धेत चाहते मुंबई विरूद्ध चेन्नई क्रिकेट सामन्याची कायमच आतुरतेने वाट पाहत असतात. रोहित शर्मा विरुद्ध धोनी अशी रंगतदार लढत त्यात पाहायला मिळते.
-
करोनाच्या फटक्यामुळे IPL ला स्थगिती मिळाली. अन्यथा रविवारी (२९ मार्च) मुंबई विरूद्ध चेन्नई सामन्याने स्पर्धेची सुरूवात होणार होती.
-
IPL 2019 मध्ये चेन्नईचा संघ मुंबईकडून तब्बल ४ सामन्यात पराभूत झाला. साखळी सामन्यात दोन वेळा, बाद फेरीच्या पहिल्या सामन्यात आणि अंतिम सामन्यात मुंबईने विजय मिळवला.
-
आयपीएल अर्थात इंडियन प्रिमीअर लिग या स्पर्धेने फार कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं स्थान निर्माण केलं.
-
IPL मध्ये असे ५ बडे खेळाडू आहेत, ज्यांनी या दोनही संघाकडून स्पर्धा खेळली आहे. इतकेच नव्हे तर दोनही विजेत्या संघात ते सामील होते. पाहूया ते ५ खेळाडू…
-
करण शर्मा (२ वेळा) – करणने मुंबईकडून २०१७ आणि चेन्नईकडून २०१८ मध्ये विजेतेपदाची चव चाखली.
-
टीम सौदी (२ वेळा) – सौदीने चेन्नईकडून २०११ मध्ये आणि मुंबईकडून २०१७ च्या विजेतेपदाचा चषक उंचावला.
-
पार्थिव पटेल (३ वेळा) – पार्थिव चेन्नईच्या २०१० च्या संघात तर मुंबईच्या २०१५ आणि २०१७ च्या विजेत्या संघाचा भाग होता.
-
अंबाती रायुडू
-
हरभजन सिंह

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल