-
करोना व्हायरसचे वाढते संकट पाहता भारताबरोबरच जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. क्रीडा क्षेत्रालाही याचा फटका बसला असून सर्व क्रीडास्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत.
-
क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक आणि हवामान यामुळे बऱ्याचदा क्रिकेटपटू मंडळी एप्रिलमध्ये लग्नाचा मुहूर्त काढतात. कारण या दरम्यान क्रिकेटचा हंगाम संपलेला असतो.
-
पण करोनाचा प्रादुर्भाव आणि व्यापकता वाढत जात असल्याने इएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, जवळपास ८ ते १० क्रिकेटपटूंना आपल्या लग्नाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत.
-
पाहूया कोणकोणत्या खेळाडूंची लग्न लांबणीवर पडली आहेत…
-
फिरकीपटू अॅडम झॅम्पा (ऑस्ट्रेलिया)
-
अँड्र्यू टाय (ऑस्ट्रेलिया)
-
महिला क्रिकेटपटू जेस जोनासन (ऑस्ट्रेलिया)
-
तडाखेबाज सलामीवीर डार्सी शॉर्ट (ऑस्ट्रेलिया)
-
महिला क्रिकेटपटू केटलीन फ्रेट (ऑस्ट्रेलिया)
-
ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) तारीख ठरलेली नव्हती
-
वेगवान गोलंदाज जॅक्सन बर्ड (ऑस्ट्रेलिया)
-
अॅलिस्टर मॅकडरमॉट (ऑस्ट्रेलिया)
-
लेस्बियन जोडी लीझेल ली आणि तान्जा क्रोनिये (द. आफ्रिका)
-
फिरकीपटू मिचेल स्वेप्सन (ऑस्ट्रेलिया)
-
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) तारीख ठरलेली नव्हती

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल