-
विश्वातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंपैकी एक म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो. (Photo Credit :Instagram)
-
करोना व्हायरसमुळे तो सध्या सर्वांपासून लांब एका बेटावर राहत आहे. (Photo Credit : Instagram)
-
ख्रिस्तियानो त्याच्या Funchal येथील घरात आपल्या कुटुंबीयांसोबत राहत आहे. (Photo Credit :Instagram)
-
त्याच्या या अलिशान बंगल्याची किंमत तब्बल ६६ कोटी रुपये आहे. (Photo Credit :Instagram )
-
पण त्याचा हा बंगला एखाद्या महालापेक्षा कमी नाही. (Photo Credit :Intagram )
-
रोनाल्डोच्या या घरात स्विमिंग पूल देखील आहे. (Photo Credit :Instagram )
-
स्विमिंग पूलसह मिनी फुटबॉल पिच सुद्धा आहे. (Photo Credit :Instagram )
-
रोनाल्डोची आई Dolores यांना या बंगल्यामध्ये राहायला प्रचंड आवडते. (Photo Credit :Instagram )
-
सध्या त्यांचे संपूर्ण कुटुंब रोनाल्डोच्या मुलांची काळजी घेत आहे. (Photo Credit : instagram )
-
रोनाल्डोच्या या घरात व्यायाम करण्यासाठी जिम देखील आहे. (Photo Credit :Instagram)
-
तो व्यायाम करतानाचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर सध्या शेअर करत आहेत. (Photo Credit :Instagram )
-
रोनाल्डोचा भाऊ हूगो देखील त्यांच्यासोबत या बंगल्यात राहत असल्याचे दिसत आहे. (Photo Credit :Insagram )
-
रोनाल्डोच्या बंगल्यातील प्रत्येक दरवाजाच्या हँडलवर CR असा लोगो आहे. (Photo Credit :Instagram )
-
(Photo Credit : Instagram)
-
फोर्ब्सने जाहिर केलेल्या यादीनुसार रोनाल्डोची गेल्या वर्षीची कमाई १०.९ कोटी डॉलर होती. (Photo Credit : Instagram)
-
यंदा देखील त्याची कमाई १० कोटी डॉलर आहे. (Photo Credit : Instagram)
-
रोनाल्डो सध्या युव्हेंटस क्वबचे प्रतिनिधित्व करत आहे. (Photo Credit : Instagram)
-
त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव Georgina Rodriguez आहे. (Photo Credit : Instagram)
-
(Photo Credit : Instagram)
-
(Photo Credit : Instagram)
-
(Photo Credit : Instagram)
-
रोनाल्डोला एकून चार मुले आहेत. (Photo Credit : Instagram)
-
(Photo Credit : Instagram)

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका