-
टी २० क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंनी आपला ठसा उमटवला आहे. २००७ चा विश्वचषक जिंकून भारताने आपली पात्रता सिद्ध केली.
-
महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक टी २० मालिका जिंकल्या.
-
रोहित शर्माने सर्वाधिक षटकार लगावत भारताला विजयश्री मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
-
नुकतेच रणजी क्रिकेटचा किंग वासीम जाफर याने सर्वोत्तम संघ जाहीर केला. त्यात त्याने अटीनुसार प्रत्येक संघातील केवळ एकाच खेळाडूला स्थान दिले. महत्त्वाचे म्हणजे त्यात भारताच्या या तीन पैकी एकाही खेळाडूंला स्थान मिळालेले नाही. पाहा संघ…
-
बाबर आझम (पाकिस्तान)
-
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – सलामीवीर
-
केन विल्यमसन (न्यूझीलंड)
-
एबी डीव्हिलियर्स (आफ्रिका)
-
जोस बटलर (इंग्लंड) – यष्टीरक्षण
-
आंद्रे रसल (वेस्ट इंडिज)
-
शाकीब अल हसन (बांगलादेश)
-
रशिद खान (अफगाणिस्तान)
-
संदीप लामिचन्ने (नेपाळ)
-
जसप्रीत बुमरा (भारत)
-
लसिथ मलिंगा (श्रीलंका) ११ व्या स्थानावर
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ