-
२०१९ विश्वचषकात अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला दिनेश कार्तिक सध्या भारतीय संघाबाहेर आहे. सध्या करोनामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धांना ब्रेक लागला आहे.
-
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व करणाऱ्या दिनेश कार्तिकने आपली ALL Time IPL XI जाहीर केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे कार्तिकने यात धोनीला स्थान दिलेलं नाही.
-
नुकत्याच एका मुलाखतीत कार्तिकने पहिल्या हंगामात चेन्नईने मला डावलून धोनीची निवड केली हे दुःख आजही आपल्या मनात कायम असल्याचं म्हटलं होतं. पाहूयात कोणत्या खेळाडूला मिळाली आहे कार्तिकच्या ALL Time IPL XI संघात जागा…
-
विरेंद्र सेहवाग
-
गौतम गंभीर
-
-
रोहित शर्मा
-
दिनेश कार्तिक
-
आंद्रे रसेल
-
सुनिल नरीन – सातव्या स्थानावर
-
ग्लेन मॅकग्रा
-
जसप्रीत बुमराह
-
मिचेल स्टार्क
-
युजवेंद्र चहल
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ