-
#HappyBirthdaySachinTendulkar : क्रिकेट चाहत्यांचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने आज ४८ व्या वर्षात पदार्पण केले. करोना व्हायरसने सर्वत्र हाहा:कार माजवला असल्याने यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय सचिनने घेतला आहे. पण त्याच्या वाढदिवसानिमित्त पाहू त्याच्या काही जुन्या आठवणी… (एक्स्प्रेस फोटो)
-
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी फुटबॉल खेळताना. (छाया – रवी बत्रा)
-
तमाम क्रिकेटचाहत्यांचा देव असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला गाड्यांचे प्रचंड वेड आहे.
-
१९९५ साली अर्जन पुरस्कार स्विकारल्यानंतर आपली पत्नी अंजलीसह राष्ट्रपती भवनातून बाहेर पडणारा सचिन. (छाया – रवी बत्रा)
-
लंडनमधील प्रतिष्ठेच्या मादाम तुसाँ संग्रहालयातील मेणाच्या पुतळ्यासाठी माप देताना सचिन
-
क्रिकेटर कपिल देव आणि सचिन तेंडुलकर. (एक्स्प्रेस फोटो)
-
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, महानायक अमिताभ बच्चन आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासोबत क्रिकेटवीर सचिन
-
सरावाच्या वेळी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली. (एक्स्प्रेस फोटो)
-
सचिन रमेश तेंडुलकरचा एक अतिशय दुर्मिळ फोटो. (एक्स्प्रेस फोटो)
-
मैदानावरील शांत पण गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरणारा सचिन. (छाया-रवी बत्रा)
-
कारकिर्दीच्या सुरूवातीच्या काळात वाढदिवसाचा केक कापताना सचिन तेंडुलकर. (एक्स्प्रेस फोटो)
-
बीएमडब्लूच्या गाड्यांबद्दल सचिनला विशेष प्रेम आहे
-
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि सचिन तेंडुलकर गप्पांमध्ये रंगलेले असताना. (एक्स्प्रेस फोटो)
-
आपल्या सहकाऱ्यांचे आनंदाचे क्षण कॅमेरात कैद करताना
-
सचिनचा एक शानदार फटका. (छाया-रवी बत्रा)
-
शंभर शतके शंभर बॅट
-
पटियाला येथे विल्स ट्रॉफी किक्रेट चॅम्पियनशीपमध्ये कुंबळेच्या गोलंदाजीवर पायचीत झालेला सचिन तेंडुलकर (छाया-स्वदेश तलवार)
-
कॅननच्या एका कार्यक्रमात कॅमरातून छायाचित्र टिपताना सचिन
-
सचिनचा एक शानदार फटका. (एक्स्प्रेस फोटो)
-
परदेशात साहसी खेळांची मजा घेताना सचिन
-
सचिनचा सराव. (छाया – आर.के.दयाल)
-
सचिनचा मराठमोळ्या पद्धतीने झालेला सन्मान
-
सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरूद्दीन गप्पा मारताना. (एक्स्प्रेस फोटो)
-
सचिनला गाड्यांचे आणि रेसिंगचे खूप वेड आहे
-
सरावाच्या वेळी वॉर्म-अप करताना व्यस्त सचिन. (एक्स्प्रेस फोटो)
-
१९८३ चा विश्वविजेता कर्णधार कपिल देव आणि सचिन तेंडुलकर. (एक्स्प्रेस फोटो)
-
काँग्रेसचे वरच्या फळीतील नेते राहुल गांधी याच्यासोबत सचिन
-
खासदार सचिन तेंडुलकर
-
प्रो कब्बडीच्या मैदानावर सचिन
-
कपिल देव, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, मोहम्मद अझरूद्दीन अशा दिग्गज क्रिकेटपटूंसोबत भारतीय क्रिकेट संघात सचिन. (एक्स्प्रेस फोटो)
-
मनसे प्रमुख राज ठाकरेंसोबत सचिन
-
नागपूरजवळील उमर्डे कऱ्हांडला अभयारण्यात सचिन तेंडुलकर २०१६ व्याघ्रदर्शनासाठी गेला होता.
-
बॅडमिंटन खेळाचा आनंद घेताना सचिन
-
जयपूर येथील एस.एम. स्टेडियमवर गोलंदाजीचा सराव करताना वेंकटपती राजू आणि सचिन तेंडुलकर. (छाया-रवी बत्रा)
-
सचिनचा मेणाचा पुतळा बनवण्यात आल्यानंतर सचिनने सहकुटुंब ती कलात्मकता पाहण्यास हजेरी लावली.

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल