-
टी-२० क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ आहे असं म्हटलं जातं. मर्यादीत षटकं आणि चौकार-षटकारांची आतिषबाजी यामुळे प्रेक्षकांचीही टी-२० क्रिकेटला सर्वाधिक पसंती असते.
-
अनेकदा फलंदाज आक्रमक सुरुवात करण्याच्या नादात शून्यावर बाद होऊन माघारी परततात.
-
आज आपण आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंची यादी पाहणार आहोत…
-
१) रोहित शर्मा – १०८ सामन्यांमध्ये ६ वेळा शून्यावर बाद
-
२) आशिष नेहरा – २७ सामन्यांमध्ये ३ वेळा शून्यावर बाद
-
३) वॉशिंग्टन सुंदर – २३ सामन्यांमध्ये ३ वेळा शून्यावर बाद
-
४) युसूफ पठाण – २२ सामन्यांमध्ये ३ वेळा शून्यावर बाद
-
५) ऋषभ पंत – २८ सामन्यांमध्ये ३ वेळा शून्यावर बाद
-
६) सुरेश रैना – ७८ सामन्यांमध्ये ३ वेळा शून्यावर बाद
-
७) अंबाती रायुडू – ६ सामन्यांमध्ये २ वेळा शून्यावर बाद
-
८) अजिंक्य रहाणे – २० सामन्यांमध्ये २ वेळा शून्यावर बाद
-
९) रविंद्र जाडेजा – ४९ सामन्यांमध्ये २ वेळा शून्यावर बाद
-
१०) हार्दिक पांड्या – ४० सामन्यांमध्ये २ वेळा शून्यावर बाद
-
११) मनीष पांडे – ३८ सामन्यांमध्ये २ वेळा शून्यावर बाद
-
१२) गौतम गंभीर – ३७ सामन्यांमध्ये २ वेळा शून्यावर बाद
-
१३) विराट कोहली – ८२ सामन्यांमध्ये २ वेळा शून्यावर बाद
-
१४ ) महेंद्रसिंह धोनी – ९८ सामन्यांमध्ये १ वेळा शून्यावर बाद
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ